कारण तू घरी असतेस

. . अगं ऐकलंस का…….? आज बंटीची बस येणार नाहीए. मला वेळ नाही. त्याला शाळेतुन तुच आण. *कारण तु घरीच असते…..* अगं माझा मोबाईल चार्जर सापडत नाही, battery low आहे, तुझा फोन नंतर लाव. तुझा चार्जर मला दे. *कारण तु घरीच असते……* आज मला लवकर office ला जायचे आहे , आधी पेपर मला दे. तु… Read More कारण तू घरी असतेस